Skip to product information
1 of 1

द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू, The girl with dragon tattoo, Author : Stig Larson

द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू, The girl with dragon tattoo, Author : Stig Larson

Regular price Rs. 820.00
Regular price Rs. 850.00 Sale price Rs. 820.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

ही एक अशी कादंबरी जिने जगाला अपराधाला वाचण्याची नवीन दृष्टी दिली. यात थराराहून वेगळंही काही आहे. ही राजकारण आणि पत्रकारिता क्षेत्राशी संबंधित एक अशी रहस्यमय कादंबरी आहे, ज्यामध्ये भावनिक आणि नैतिक मूल्यांचीही चर्चा केलेली आहे. महत्त्वाचे विचार मांडणारी ही एक रोचक कादंबरी आहे. यामध्ये सत्ता, भ्रष्टाचार, न्याय आणि निर्दोषत्व यांच्याशी संबंधित समस्यांचं चित्रण केलं गेलं आहे. सुरुवातीपासून शेवटपयर्र्ंत ही कादंबरी आपल्याला रहस्यमय आणि रोमांचक अशा भयचकित करणार्या वळणदार रस्त्यांवरून घेऊन जाते. कथानक नकारात्मक असलं, तरी कधीच विसरता येणार नाही. एक बदनाम पत्रकार, मिकेल ब्लोमक्विस्टमध्ये ते सगळं काही आहे ज्यामुळे लिस्बेथला तिरस्कार वाटू शकतो; परंतु जेव्हा तिच्यावर एका सुरक्षा कंपनीकडून त्याच्या देखरेखीचं काम सोपवलं जातं आणि त्याच्या जीवनाचं जे सत्य तिच्यासमोर प्रकटतं, त्यामुळे लिस्बेथ या पत्रकाराकडे आकर्षित होते. सलान्दरला एका खोट्या माणसाच्या चेहऱ्यावरचा बुरखा काढण्यापेक्षा जास्त समाधान एका हत्याराला रोखण्यात मिळते.

 

 

View full details