SWAMI BY RANJEET DESAI | स्वामी - रणजीत देसाई |
SWAMI BY RANJEET DESAI | स्वामी - रणजीत देसाई |
Couldn't load pickup availability
मराठी साहित्य | ऐतिहासिक | साहित्य अकादमी पुरस्कार १९६४ | SAHITYA AKADEMI PURASKAR 1964 | KADAMBARI| PESHWA | MARATHI ITIHAS | SHRIMANYOGI | SHREEMAN YOGI | MARATHI BESTSELLER |
रणजीत देसाई हे मराठीतील सुप्रसिद्ध कादंबरीकार होते. त्यांच्या लेखनातील इतिहास आणि मानवी संबंधांची नाजूक गुंफण त्यांच्या स्वामी आणि श्रीमानयोगी या कादंबऱ्यांमुळे विशेष प्रसिद्ध झाली. स्वामी या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादेमी पुरस्कार (1964), महाराष्ट्र राज्य पुरस्कार (1963) आणि पद्मश्री (1973) या महत्त्वाच्या गौरवांनी सन्मानित करण्यात आले. ही कादंबरी माधवराव पेशव यांच्या राजकीय व वैयक्तिक जीवनाचा भावपूर्ण वृत्तांत आहे. त्यांच्या राजकारणी निर्णय, रणकौशल्य, आजारपणाशी आखूड संघर्ष आणि त्यांची पत्नी रमाबाई यांचेशी जो अथांग प्रेमाचा संवाद/संबंध, सर्व काही अत्यंत संवेदनशीलतेने मांडण्यात आले आहे.
Share
